Crop Insurance: जानेवारी अखेर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होणार
Crop Insurance : खरीप पीकविमा: जानेवारीअखेर पात्र शेतकऱ्यांना भरपाई राज्यातील ९४ लाख शेतकऱ्यांनी खरीप पिकांसाठी एकूण ५२६ कोटी रुपयांचा पीकविमा हिस्सा भरला होता. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सव्वादोन लाख शेतकऱ्यांचे सुमारे १४ कोटी रुपये समाविष्ट आहेत. पीक कापणी प्रयोग पूर्ण झाल्यानंतर अपेक्षित उत्पन्न, उंबरठा उत्पन्न आणि प्रत्यक्षात मिळालेल्या उत्पन्नाची सविस्तर माहिती केंद्र सरकारकडे पाठविण्यात आली असून … Read more