Government Holidays List: 2026 च्या सरकारी सुट्ट्या जाहीर! कर्मचाऱ्यांना मिळणार 50 सुट्ट्या – पहा संपूर्ण यादी
Government Holidays List: मोठी बातमी : 2026 च्या सरकारी सुट्ट्या जाहीर! कर्मचाऱ्यांना मिळणार 50 सुट्ट्या – पहा संपूर्ण यादी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 2026 वर्षाची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कार्मिक आणि सामान्य प्रशासन विभागाने (GAD) वर्ष 2026 साठी अधिकृत सरकारी सुट्ट्यांचे कॅलेंडर जाहीर केले असून, यामध्ये एकूण 50 सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. यामध्ये 👉 31 … Read more