Gharkul Yojana List: घरकुल योजना लाभार्थी यादी जाहीर
🏠 घरकुल योजना २०२५: लाभार्थी यादी जाहीर | नाव मोबाईलवरून कसे तपासाल?Gharkul Yojana List महाराष्ट्र राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबांसाठी दिलासादायक बातमी आहे. आणि राज्य पुरस्कृत इतर घरकुल योजनांतर्गत २०२५ या वर्षासाठीची नवीन लाभार्थी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ‘सर्वांसाठी घरे’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पात्र कुटुंबांना हक्काच्या घरासाठी आर्थिक मदत दिली जाते.Gharkul … Read more