Ration Card update: एका चुकीमुळे रेशन धान्य बंद होऊ शकतं

Ration Card update: रेशन कार्डधारकांसाठी मोठा इशारा! एका चुकामुळे कायमचं धान्य बंद होऊ शकतं रेशन कार्डवर मिळणाऱ्या स्वस्त धान्यामुळे आजही देशातील लाखो गरीब व कष्टकरी कुटुंबांची चूल पेटते. शेतमजूर, रोजंदारीवर काम करणारे कामगार, वृद्ध नागरिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी रेशन म्हणजे केवळ धान्य नाही, तर जगण्याचा आधार आहे. मात्र आता रेशन व्यवस्थेबाबत सरकारने कठोर भूमिका … Read more