Namo Bharat Express Video Viral: नमो भारत एक्सप्रेसमध्ये लज्जास्पद प्रकार, चालत्या ट्रेनमधील व्हिडिओ व्हायरल, चौकशी सुरू

Namo Bharat Express Video Viral: नमो भारत एक्सप्रेसमध्ये लज्जास्पद प्रकार या रॅपिड रेल्वेमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेबरोबरच शिस्तीबाबतही गंभीर प्रश्न निर्माण करणारी एक लज्जास्पद घटना समोर आली आहे. चालत्या ट्रेनमध्ये एका तरुण जोडप्याने अश्लील कृत्य केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. ही घटना गाझियाबाद–मेरठ आरआरटीएस मार्गावर घडल्याची माहिती समोर येत आहे.Namo Bharat Express Video … Read more