Loan waiver: शेतकरी कर्जमाफीसाठी ही कामे करणे अनिवार्य अन्यथा कर्जमाफी होणार नाही

Loan waiver; शेतकरी कर्जमाफीसाठी ‘हे’ काम करणे अनिवार्य; चालूबाकी व थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती करज माफी न्यू अपडेट | December 30, 2025 महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना कर्जबाजारीपणातून दिलासा देण्यासाठी राज्य सरकारकडून वेळोवेळी कर्जमाफी योजना राबवण्यात येतात. सध्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पुढील टप्प्यासाठी काही नवीन अटी लागू करण्यात आल्या आहेत. या अटी थकबाकीदार तसेच … Read more