Ladki Bahin Yojana 2026: लाडकी बहीण योजनेचा हप्ता उद्या 12 वाजता जमा होणार…?

सुरुवातीला सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ राबवताना काही ठरावीक अटी लागू केल्या होत्या. मात्र अलीकडे झालेल्या तपासणीत असे समोर आले आहे की, काही अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतला आहे. विशेष म्हणजे, सरकारी सेवेत कार्यरत असतानाही काही महिलांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा झाल्याचे आढळून आले आहे. राज्य सरकारने अडीच लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक … Read more