Ladaki Bahin Yojana Hapta: लाडकी बहीण योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा अशा पद्धतीने करा चेक

Ladaki Bahin Yojana Hapta: 31 December 2025 रोजी महिलांच्या खात्यात जमा महाराष्ट्र राज्यातील लाखो महिलांसाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladaki Bahin Yojana) अंतर्गत 31 डिसेंबर 2025 रोजी पात्र महिलांच्या बँक खात्यात मासिक हप्ता थेट जमा करण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून प्रलंबित असलेला हा हप्ता अखेर वर्षाच्या … Read more