PMAY-G: प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वेक्षण 2025 लाभार्थ्यांच्या Physical Verification ला सुरुवात

PMAY-G: प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण: लाभार्थ्यांच्या प्रत्यक्ष पडताळणीला सुरुवात प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण अंतर्गत सन २०१४ मध्ये ‘आवास प्लस’ सर्वेक्षणाद्वारे नोंदणी केलेल्या कुटुंबांच्या प्रत्यक्ष पडताळणी (Physical Verification) प्रक्रियेला आता सुरुवात करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने नियुक्त करण्यात आलेली विशेष पथके प्रत्येक ग्रामपंचायतीत घराघरात जाऊन लाभार्थ्यांच्या पात्रतेची सखोल तपासणी करणार आहेत. या पडताळणीदरम्यान … Read more