Ration Card update: रेशन धान्य वाटपात 1 जानेवारी पासून मोठा बदल

Ration Card update: रेशन कार्डधारकांसाठी मोठा बदल: १ जानेवारी २०२६ पासून धान्य वाटपात नवे नियम महाराष्ट्रातील सर्व रेशन कार्डधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्य व केंद्र सरकारने संयुक्तपणे निर्णय घेतला असून १ जानेवारी २०२६ पासून रेशन दुकानांमधून मिळणाऱ्या धान्याच्या पद्धतीत आणि प्रमाणात बदल लागू होणार आहेत. तुम्ही नियमितपणे स्वस्त धान्य दुकानातून धान्य … Continue reading Ration Card update: रेशन धान्य वाटपात 1 जानेवारी पासून मोठा बदल